Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

July 8, 2025

ताज्या घडामोडी

Pune : पाताळेश्वर महादेव मंदिर धोक्यात

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा पुरातत्त्व खात्याला इशारा marathinews24.com Pune : पाताळेश्वर महादेव मंदिर धोक्यात – शहरातील पांडवकालीन पाताळेश्वर लेणीतील महादेव […]

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण
गुन्हेगारी

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण

हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरातील घटना marathinews24.com Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण – जुन्या वादाच्या रागातून टोळक्याने एकाला

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

Pune : विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीतील शेतकर्‍यांमध्ये संताप marathinews24.com Pune : विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ- बोअरवेलसह विहीरीतून विद्युत मोटार बाहेर काढून चोरी

Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड
ताज्या घडामोडी

Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड

पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड marathinews24.com Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता

Mumbai : 'विकसित महाराष्ट्र- २०४७' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे
मुंबई

Mumbai : ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन marathinews24.com Mumbai : ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे –

Pune : डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
ताज्या घडामोडी

Pune : डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही marathinews24.com Pune : डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार – पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ

जैन धर्माने नेहमीच अहिंसा शिकविली - उद्योजक अभय फिरोदिया
पुणे

जैन धर्माने नेहमीच अहिंसा शिकविली – उद्योजक अभय फिरोदिया

अभय प्रभावना म्युझियमला भेट देण्याचे आवाहन marathinews24.com पुणे – जैन धर्माने नेहमीच अहिंसा शिकविली – उद्योजक अभय फिरोदिया : हिंदुस्थानला

Pune : खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवला जीव
ताज्या घडामोडी

Pune : खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवला जीव

कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टीवर असलेल्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वत्र कौतुक Pune : खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवला जीव

Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त
गुन्हेगारी

Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

बाह्यवळण मार्गावर गुन्हे शाखेची कारवाई  marathinews24.com Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त- देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराइताला

नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

Pune : नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर वाहन चालक पसार marathinews24.com Pune : नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

error: Content is protected !!
Scroll to Top
×