Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

September 13, 2025

गुन्हेगारी

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद marathinews24.com पुणे – शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांचे विविध प्रश्न, […]

जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी पुणेकरांचा 'कँडल मार्च
गुन्हेगारी

जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी पुणेकरांचा ‘कँडल मार्च

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबतर्फे जनजागृती marathinews24.com पुणे – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

विधायक चर्चा हीच लोकविश्वासाची खरी ताकद– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
ताज्या घडामोडी

विधायक चर्चा हीच लोकविश्वासाची खरी ताकद– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बंगळुरूतील सीपीए परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विचारमंथन marathinews24.com बंगळुरू – लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे लोकविश्वास आणि तो दृढ ठेवण्यासाठी

स्वारगेट मेट्रो स्थानक पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल
पुणे

स्वारगेट मेट्रो स्थानक पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास marathinews24.com पुणे – आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच; कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल

जाऊबाई गावात फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्रीच “इंस्टाची स्टार” गाणं प्रदर्शित
मनोरंजन

जाऊबाई गावात फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्रीच “इंस्टाची स्टार” गाणं प्रदर्शित

अभिनेत्री अंकिता मेस्त्री बनली “इंस्टाची स्टार” marathinews24.com पुणे – प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन गाणं “इंस्टाची स्टार” प्रेक्षकांच्या भेटीला आल

ताज्या घडामोडी

माऊंट एलबुस सर करणाऱ्या धैर्या कुलकर्णीचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जिद्द पुरस्काराने गौरव

धैर्या बहुआयामी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व : प्रा. मिलिंद जोशी marathinews24.com पुणे – मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे हे खरे तर पालकांचे कर्तव्य

ताज्या घडामोडी

बारामती आरटीओ कार्यालयाकडून बेशिस्त चालक रडारवर

५६ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन marathinews24.com बारामती – सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

आरोग्य

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी

पुणे जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार अभियान marathinews24.com पुणे – स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” संपूर्ण

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली
गुन्हेगारी

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

उत्तमनगर भागातील घटना; दोघे अटकेत marathinews24.com पुणे – वैमनस्नयातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए

error: Content is protected !!
Scroll to Top
×