Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

September 28, 2025

पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड. आशिष शेलार यांची घोषणा marathinews24.com पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने […]

ताज्या घडामोडी

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रविंद्र शिंदे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार – शिंदे marathinews24.com पुणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वामी चिंचोली (ता. दौंड) शाळा व्यवस्थापन

बीड-जालना-धाराशिव

बीड जिल्ह्यात हाहाकार, शेतकऱ्यांची पीके पुरात

आता काय सरकार शेतकरी मरायची वाट पाहताय काय? marathinews24.com बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यावर निसर्ग कोपला असून,

पुणे

पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींनी बंद पाडला गरबा

तरूणाईला नासवणारा कार्यक्रम होउ देणार नाही marathinews24.com पुणे – नवरात्रोत्सवाची धामधुम सगळीकडे सुरू असतानाच खासदार मेधार कुलकर्णी यांनी कोथरूडमधील जीत

ताज्या घडामोडी

सेवा पंधरवडा अंतर्गत बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक marathinews24.com पुणे – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यात बारामती तालुक्यातील

ताज्या घडामोडी

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी अभियानाचे उद्घाटन

पहिल्याच दिवशी 30 संस्थांना मार्गदर्शन, 2 हजार 325 फ्लॅटधारकांना लाभ marathinews24.com पुणे – राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र

ताज्या घडामोडी

सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती करा-गश्मीर महाजनी

मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव marathinews24.com पुणे – मराठी चित्रपट सृष्टीत आशय संपन्नता आहे; परंतु कल्पनाशक्ती आणि दृश्यात्मकतेचा अभाव आढळतो. दुसऱ्या

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली
गुन्हेगारी

वादातून पत्नीचे भितींवर डोके आपटून खुनाचा प्रयत्न

धनकवडीतील घटना marathinews24.com पुणे – कौटुंबिक वादातून पत्नीचे भितींवर डोके आपटून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना धनकवडीत घडली. याप्रकरणी सहकारनगर

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात
गुन्हेगारी

पुण्यात कंपनीची एजन्सी देण्याचे आमिष, २७ लाखांची फसवणूक

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – प्रसिद्ध कंपनीची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील व्यावसायिकाची तब्बल २७ लाख

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
गुन्हेगारी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने केला तरूणीवर बलात्कार

लग्नाचे दाखवले होते आमिष marathinews24.com पुणे – सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीचा फायदा घेत पोलीस उपनिरीक्षकाने एका तरूणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले.

error: Content is protected !!
Scroll to Top
×