Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने केला तरूणीवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

लग्नाचे दाखवले होते आमिष

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीचा फायदा घेत पोलीस उपनिरीक्षकाने एका तरूणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाच्या आमिषाने झाली फसवणूक, परिचारिकेने केली आत्महत्या – सविस्तर बातमी

अजिंक्य रायसिंग जाधव (वय ३२, रा. पाटीलनगर, पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय तरूणीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य जाधव हे पोलीस उपनिरीक्षक असून सप्टेंबर २०२३ मध्ये त्याची फिर्यादी तरूणीसोबत इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला मेसेज करून भेटायला बोलावले. काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून उरळी देवाची आणि सदाशिव पेठेत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर काही दिवसांनी तरूणीने त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरला असता, आरोपीने तिला मारहाण केली. तुला काय करायचे ते कर, माझं कोणी काही करू शकत नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×