Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वादातून पत्नीचे भितींवर डोके आपटून खुनाचा प्रयत्न

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली

धनकवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून पत्नीचे भितींवर डोके आपटून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना धनकवडीत घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पती घोरपडे पेठेत राहायला आहेत. त्याच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलानइन टास्कच्या आमिषाने तरुणीला गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा तीन वर्षांपूर्वी तक्रारदार २४ वर्षीय तरुणीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर दोघेही घोरपडे पेठेत राहायला होते. मात्र, कौटुंबिक वादामूळे काही दिवसांपूर्वी तरुणी धनकवडीतील माहेरी निघून आली होती. तिने नांदण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपी पती तिच्यावर चिडला होता. शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळी पती माहेरी आला. त्याने पत्नीला घरी येण्यास नकार दिला.

पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने पती चिडला. त्यानंतर पतीने तिला मारहाण करुन भितींवर डोके आपटले. तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×