Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रविंद्र शिंदे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार – शिंदे

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वामी चिंचोली (ता. दौंड) शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चंद्रकांत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल समिती सदस्यांसह नागरिकांनी अभिनंदन केले आहे. तसेच उपाध्यक्षपदी शीतल होले यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे शिंदे आणि होले यांनी सांगितले.

पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींनी बंद पाडला गरबा – सविस्तर बातमी

शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञपदी मच्छिंद्र मदने, सदस्य अमोल भागडे, राहुल कदम, दिपाली मेंगावडे, ऋतुजा शिंदे, सोनाली मेहेर, सोमनाथ पडर, शितल मदने, ताई खराडे, विक्रम तरटे यांची निवड झाली. यावेळी गजानन न्हाने, रामभाऊ शेंद्रे, दादा वाकळे, संतोष मदने, अनिल कुटे, रामचंद्र घोरपडे, गजानन पवळ, लखन कांबळे, मंदा कांबळे, तात्या वेताळ, लखन बागवान, मोनाली ननावरे, मुख्याध्यापिका विजया रामगुडे, शिक्षक वर्षा काळे, सुप्रिया पवार, सतीश वेताळ उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×