Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

November 14, 2025

पुणे

वाहन चालकांकडून वेगमर्यादा धुडकाविण्याचे प्रकार

नवले पुल अपघात प्रकरण marathinews24.com पुणे – शहराजवळ असलेल्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणार गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते […]

ताज्या घडामोडी

बालकांच्या हक्काचे संरक्षण करुन महाराष्ट्र मजबूत करुया – सहआयुक्त राहुल मोरे

महिला व बाल विकास आयुक्तालयाचे सह आयुक्त राहुल मोरे यांचे आवाहन marathinews24.com पुणे – बालकांच्या हक्काचे संरक्षण हे महिला व

ताज्या घडामोडी

देश, समाजसेवेसाठी जात, प्रांत, भाषेच्या पलिकडे जायला हवे

सुनील देवधर यांचे प्रतिपादन; अमितकुमार बॅनर्जी लिखित ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ आत्मकथनाचे प्रकाशन marathinews24.com पुणे – पश्चिम बंगालसारख्या दुसऱ्या राज्यातून येऊन

ताज्या घडामोडी

वाचनाअभावी मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता तर शिक्षकांमध्ये गतीमंदता – गिरीश प्रभुणे

बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन marathinews24.com पुणे – पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे मुलांना पुस्तके वाचनाची आवड आणि गोष्टी ऐकण्याची

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी
गुन्हेगारी

बस प्रवासात प्रवाशाची सोन्याची चैन चोरीला

कात्रज ते ग्राहक पेठ प्रवासादरम्यान घडली घटना marathinews24.com पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ५८ वर्षीय प्रवाशाच्या गळ्यातील

गुन्हेगारी

डिजीटल अटकेच्या भीतीने जेष्ठ महिलेला २५ लाखांना लुटले

सायबर चोरट्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – मनी लॉड्रींगच्या केसमध्ये डिजीटल अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी

संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूक
गुन्हेगारी

पार्टटाईम नोकरीचे आमिष पडले साडेपाच लाखांना

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केली आहे. ही

ताज्या घडामोडी

वाहतूक नियमांचे केले उल्लंघन, उतारावर वेग कमी केला नाही..नवले पुलावरील अपघातास ट्रकचालक जबाबदार

ट्रक मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा; अपघातग्रस्त ट्रकचालकासह दोघांचा होरपळून मृत्यू marathinews24.com पुणे – वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत ट्रक चालकाने क्षमतेपेक्षा जास्त मालाची

पुणे

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्याच्या दिल्या सूचना marathinews24.com पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

वैशाली काळे, सागर सकट, नितीन घुगे निर्मित, अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित
मनोरंजन

वैशाली काळे, सागर सकट, नितीन घुगे निर्मित, अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित

सोशल मीडियावर गाण्याची चर्चा; अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित marathinews24.com पुणे – अहमदाबादमधील

error: Content is protected !!
Scroll to Top
×