Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बस प्रवासात प्रवाशाची सोन्याची चैन चोरीला

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी

कात्रज ते ग्राहक पेठ प्रवासादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ५८ वर्षीय प्रवाशाच्या गळ्यातील ८१ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना २३ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज ते ग्राहक पेठ प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी परिसरात राहणार्‍याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल अटकेच्या भीतीने जेष्ठ महिलेला २५ लाखाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाल्हेकरवाडी परिसरात राहायला असून, २३ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून भोसरीच्या दिशेने जाणार्‍या गाडीत बसले. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी संबंधित तक्रारदाराच्या गळ्यातील ८१ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. ग्राहक पेठ परिसरात चोरीची घटना लक्षात आल्यानंतर प्रवाशाने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×