Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

November 14, 2025

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या
ताज्या घडामोडी

दारूच्या नशेत नागरिकांसह व्यापार्‍यांना शिवीगाळ भोवली

पुण्यातील गुन्हे शाखेचे ४ अंमलदार निलंबित marathginews24.com पुणे – दारुच्या नशेत नागरिकांसह व्यापार्‍यांशी गैरवर्तन करीत शिवीगाळ करणार्‍या गुन्हे शाखेतील ४ […]

युसीआय मानकांनुसार पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेची सुरक्षात्मक उपाययोजना करा
पुणे

युसीआय मानकांनुसार पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेची सुरक्षात्मक उपाययोजना करा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना marathinews24.com पुणे – ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेकरिता सुमारे 50 देशाचे खेळाडू भारतात येणार

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात घरोघरी होणार तपासण्या
आरोग्य

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात घरोघरी होणार तपासण्या

१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होणार तपासणी marathinews24.com मुंबई – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही

पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला
गुन्हेगारी

पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – दुचाकीस्वार चोरट्यांनी प्रवासी तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. तरुणाने बंडगार्डन

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
गुन्हेगारी

वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार

अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात

महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
मुंबई

महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न marathinews24.com मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची नवले पुल दुर्घटनेवर केंद्र–राज्य सरकारला तातडीची मागणी
ताज्या घडामोडी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची नवले पुल दुर्घटनेवर केंद्र–राज्य सरकारला तातडीची मागणी

“जखमी रुग्णांची संपूर्ण माहिती गोळा करून सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे” महामार्ग सुरक्षा, अभियांत्रिकी सुधारणा आणि आपत्कालीन प्रतिसाद

पुणे जिल्ह्यातील २५ विद्यार्थी नासा अभ्यास दौऱ्यासाठी रवाना
पुणे

पुणे जिल्ह्यातील २५ विद्यार्थी नासा अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या शुभेच्छा marathinews24.com पुणे – जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागांतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची १०

युनिट मुख्यालय कोट्यातून अग्निवीर भरती मेळावा
ताज्या घडामोडी

युनिट मुख्यालय कोट्यातून अग्निवीर भरती मेळावा

बरेलीत ८ ते १६ डिसेंबर दरम्यान आयोजन marathinews24.com पुणे – जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली यांच्यावतीने अग्निवीर जनरल ड्यूटी , अग्निवीर

नऱ्हे ते रावेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार
ताज्या घडामोडी

नऱ्हे ते रावेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार

नवले पूल अपघातानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट marathinews24.com पुणे – शहरानजीक नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×