Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

युनिट मुख्यालय कोट्यातून अग्निवीर भरती मेळावा

युनिट मुख्यालय कोट्यातून अग्निवीर भरती मेळावा

बरेलीत ८ ते १६ डिसेंबर दरम्यान आयोजन

marathinews24.com

पुणे – जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली यांच्यावतीने अग्निवीर जनरल ड्यूटी , अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर लिपिक (ऑफिस असिस्टंट) पदांसाठी भरती मेळावा ८ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

नऱ्हे ते रावेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार – सविस्तर बातमी  

हा भरती मेळावा सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी असणार असून, युद्ध विधवांचे पुत्र, सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे पुत्र, युद्धातील जखमी जवानांचे पुत्र, जाट रेजिमेंटच्या कर्मचाऱ्यांचे कायदेशीर दत्तक पुत्र, जाट रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे सख्खे भाऊ, इतर रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे कायदेशीर दत्तक पुत्र, उत्कृष्ट (मेधावी) खेळाडू यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखांना जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×