Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पार्टटाईम नोकरीचे आमिष पडले साडेपाच लाखांना

संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूक

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना १ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे केले उल्लंघन, उतारावर वेग कमी केला नाही…नवले पुलावरील अपघातास ट्रकचालक जबाबदार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगामवध्ये राहायला असून, १ नोव्हेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. कंपनीचा अधिकृत व्यक्ती असल्याची बतावणी करीत पार्टटाईम नोकरीचे आमिष त्याने महिलेला दाखविले. वर्क फ्रॉम होम जॉब करून चांगले पैसे कमवता येतील, असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर महिलेकडून ५ लाख ५१ हजारांची रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत सायबर चोरट्यांनी महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×