Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

November 25, 2025

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी घेतला विविध प्रकरणांचा आढावा
ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी घेतला विविध प्रकरणांचा आढावा

जिल्ह्यांमध्ये थेट सुनावण्या घेऊन नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी […]

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक
गुन्हेगारी

पेट्रोल पंपावरील कामगाराची फसवणूक

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील मंगळवार पेठेतील एका पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ऑनलाइन पैसे जमा केल्याची बतावणी

ताज्या घडामोडी

ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या पुजार्‍यांची उपस्थितीत पार पडला उद्यापन व महाहोम-हवन’ सोहळा

१६ सोमवार उद्यापन व होम-हवन’ सोहळा भक्तिमय जल्लोषात marathinews24.com पुणे – ‘१६ सोमवारचे उद्यापन तथा होम-हवन’ या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

महाविद्यालयीन युवकाला लुटण्याचा प्रयत्न

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – लष्कर भागात महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

‘पेन्शन कार्ड’ देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार

पुणे

शासकीय वसतिगृह प्रवेश अपात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन marathinews24.com पुणे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे

विभागीय स्तरावर क्रीडा निपुणता केंद्रात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
क्रिडा

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी

३१ सुवर्णांसह महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; प्रशिक्षणार्थींच्या २७ पदकांनी वाढवला यशाचा मान marathinews24.com पुणे –  डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या

ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत

व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख marathinews24.com पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) वितरण तात्पुरते स्थगित

ताज्या घडामोडी

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

टीईटी प्रश्नपत्रिका सुरक्षेबाबत परीक्षा परिषदेकडून स्पष्टिकरण marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×