Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

महाविद्यालयीन युवकाला लुटण्याचा प्रयत्न

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लष्कर भागात महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘पेन्शन कार्ड’ देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

तक्रारदार युवक सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहे. तो २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लष्कर भागातील डेक्कन लायब्ररी परिसरातून निघाला होता. त्यावेळी दोघांनी त्याला अडवून धमकाविले. त्याच्या खिशातील रोकड काढून घेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. युवकाने त्यांना विरोध केल्यानंतर दोघे जण पसार झाले. घटनास्थळी नागरिक जमा झाल्याचे पाहताच दोघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×