Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

March 16, 2026

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

खुनी हल्‍ल्‍यात कोयता अडकला डोक्‍यात

डोक्‍यात रूतलेला कोयता घेऊन रूग्णालयात दाखल marathinews24.com पुणे – शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने रस्‍त्‍यात भरदिवसा दोघांवर कोयत्‍याने हल्‍ला केल्याची घटना […]

कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हेगारी

कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड गोळीबार प्रकरण marathinews24.com पुणे – कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी

केजजवळ 'दी बर्निंग बसचा थरार; २८ प्रवासी जखमी
ताज्या घडामोडी

केजजवळ ‘दी बर्निंग बसचा थरार; २८ प्रवासी जखमी

बस जळून खाक marathinews24.com बीड – जिल्ह्यातील केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी-सारणी वळणावर जळगावहून लातूरकडे जात असलेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात

जगण्याला बळ देणारी मातृभाषा टिकवायला हवी – रामदास फुटाणे
पुणे

जगण्याला बळ देणारी मातृभाषा टिकवायला हवी – रामदास फुटाणे

कवी शशिकांत तिरोडकर यांच्या ‘मिठी’ नंतरच्या कविता संग्रहाचे प्रकाशन marathinews24.com पुणे – मातृभाषा ही आपल्याला जगण्याचे बळ देते त्यामुळे आपण

सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव
पुणे

सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव

भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व सिंधी समाजाचा मेळावा marathinews24.com पुणे – सिंधी समाजाचे नूतन वर्ष

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल;पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
ताज्या घडामोडी

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल;पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे marathinews24.com पुणे – पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या

पुण्यात गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावर वाहतूक बदल
पुणे

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल

परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश marathinews24.com पुणे – मौजे वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज

महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
गुन्हेगारी

महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

18 मार्च 2026 रोजी चिंचवड, पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन marathinews24.com पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन

पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी टुरिस्ट गाईड ट्रेनिंग
ताज्या घडामोडी

पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’

‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’ marathinews24.com पुणे – पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो

पुण्यात पानविक्रीच्या आडून ग्राहकांना खाऊ घातले अमली पदार्थ
गुन्हेगारी

पुण्यात पानविक्रीच्या आडून ग्राहकांना खाऊ घातले अमली पदार्थ

पावडर तयार करणार्‍याला अटक marathinews24.com पुणे – नागरिकांनो सावधान, तुम्ही जर छंद जोपासण्यासाठी खाण्याचे पानाचे सेवन करीत असाल, तर खबरदारी

error: Content is protected !!
Scroll to Top
×