Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

March 26, 2026

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील
ताज्या घडामोडी

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे निर्देश  marathinews24.com बारामती – उद्योगजकांच्या मागणीचा विचार करता टोरेंट गॅस कंपनीने औद्योगिक क्षेत्राचा सर्व्हे […]

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर marathinews24.com पुणे – महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
ताज्या घडामोडी

जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही marathinews24.com पुणे – जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध

कल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक
मुंबई

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लढ्याला यश; सुधारित ‘शक्ती कायदा’ विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर

‘शक्ती कायदा’ अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध; मंजुरीनंतर अंमलबजावणीला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस marathinews24.com मुंबई – महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

कपडे विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणेै – खडकी बाजारात कपडे विक्रेत्याकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक
गुन्हेगारी

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी माॅडेल काॅलनीतील एकाची चार लाख

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हेगारी

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

‘मेस’मधील जलशुध्दीकरण यंत्रात वीज प्रवाह उतरल्याने दुर्घटना marathinews24.com पुणे – शहरातील कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मध्ये असलल्या जलशुद्धीकरण यंत्रातून विजेच्या धक्का बसल्याने

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
गुन्हेगारी

गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – नियोजित गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजूर तरुणाचा

error: Content is protected !!
Scroll to Top
×