Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

July 8, 2026

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
ताज्या घडामोडी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदेश जारी marathinews24.com पुणे – जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने […]

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार marathinews24.com पुणे – जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला
ताज्या घडामोडी

प्रवाशांकडून ५ लाखांच्या खंडणीची प्रयत्न; महामार्ग वाहतूक पोलिसांसह ५ जण अटकेत

पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न marathinews24.com पुणे – वाहन तपासणीच्या नावाखाली चार प्रवाशांना अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

दुचाकी लावण्याच्या वादातून दाम्पत्याला गजाने मारहाण

भाडेकरुसह साथीदार अटकेत marathinews24.com पुणे – दुचाकी लावण्याच्या वादातून भाडेकरुने दाम्पत्याला गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना धनकवडीतील हिलटाॅप सोसायटी रस्त्यावर

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा
गुन्हेगारी

एरंडवणे, वाघोलीत घरफोडी; ११ लाखांचा ऐवज चोरीला

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील एरंडवणे, वाघोली भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ११ लाख रुपयांचा ऐवज

ताज्या घडामोडी

धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीपात्रातील रस्ते बंद

खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील मार्ग पाण्याखाली, वाहतूक बंद marathinews24.com पुणे – खडकवासला धरण साखळीत बुधवारी रात्री झालेल्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×