Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

मेफेड्रॉनसह मुंबईतील एक जन अटकेत

मेफेड्रॉनसह मुंबईतील एक जन अटकेत

चिखली येथील कारवाई

marathinews24.com

पिंपरी – मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या एकाला ७.४८ ग्रॅम अंमली पदार्थसह मुंबईतील एकास अटक केली. गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे ही कारवाई केली.

हातभट्टीसाठी साठवलेले ५० हजारांचे रसायन जप्त – सविस्तर बातमी  

अमीरअली असगरअली सिद्दिकी (वय ३२, भांडुप (पश्चिम), मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकमधील पोलीस अंमलदार प्रमोद रोहिदास गर्जे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीकडून ७ लाख ४८ हजार ९०० रुपयांचा मेफेड्रॉन व १० हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. त्याने हा मेफेड्रॉन परवेज हसन खान (अंधेरी, मुंबई) याच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×