Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

Author name: Revan kolekar

दुकानातून टायर चोरणारा गजाआड
ताज्या घडामोडी

दुकानातून टायर चोरणारा गजाआड

हडपसर, लष्कर, भारती विद्यापीठ परिसरातील गुन्हे उघड marathinews24.com पुणे – दुकानातून टायर चोरणारा गजाआड – टायर विक्री करणार्‍या दुकानांचा दरवाजा […]

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मान
ताज्या घडामोडी

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मान

शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन marathinews24.com पुणे – संपूर्ण जग हे

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल
पुणे

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल

वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन marathinews24.com बारामती –  बारामती तालुक्यात वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या अनुषंगाने उप

भारती विद्यापीठ 'आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
ताज्या घडामोडी

भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम

नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ marathinews24.com पुणे – भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) मध्ये बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार
गुन्हेगारी

पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंद

पोलीस आयुक्तांचा दणका marathinews24.com पुणे – पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंद – बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या

मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून
गुन्हेगारी

मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून

सिंहगड रस्ता परिसरातील घटना marathinews24.com पुणे – मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून – मोबाइल न विचारता वापरल्याने झालेल्या

ताज्या घडामोडी

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीस

अण्णा भाऊंचे कर्तृत्व देश-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्र्वात्मक मानदंड निर्माण करणारे marathinews24.com पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी

ताज्या घडामोडी

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…

पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय! marathinews24.com ‎दिल्ली – वंचित बहुजन आघाडीचे

बीड-जालना-धाराशिव

अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर sp नवीन आणले. मात्र खालची यंत्रणा जुनीच -आ.रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी घेतली देशमुख कुटुंबींयाची भेट marathinews24.com बीड – अनंत जाधव – मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची ९

गुन्हेगारी

पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटका

भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश marathinews24.com पुणे – भीक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या

error: Content is protected !!
Scroll to Top