Bharat Gogawale Drought Relief : दुष्काळी भागातील एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
जलसंधारण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण पायाभूत कामांना प्राधान्य देण्याचे आदेश; ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत कामे आणि प्रलंबित देयकांचा आढावा […]









