बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात लाच प्रकरण दोन्ही डॉक्टरांकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड…
आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, एसीबीकडून चौकशी Marathinews24.com पुणे- ससून रुग्णालयातील बी. जे.वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या फर्निचरच्या कामाचे देयक मंजूक करण्यासाठी […]