Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

घरफोडी करणारे तीन अल्पवयीन ताब्यात, ४ गुन्हे उघडकीस

घरफोडी करणारे तीन अल्पवयीन ताब्यात

हडपसर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरात घरफोडी करणार्‍या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अल्पवयीनांकडून २ लाख रुपये किंमतीचे २ किलो ५०० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड हद्दीत गस्त घालताना त्यांना संशयित आरोपी दिसून आले होते.

लोकमान्यनगर, वाघोली परिसरात घरफोडी – सविस्तर बातमी 

हडपसर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी करून चोरी करणारे अल्पवयीन त्यांना दिसून आले. संशयातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अडीच किलो चांदी जप्त केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, लखन दांडगे सागर कुंभार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×