Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

लोकमान्यनगर, वाघोली परिसरात घरफोडी

बुटात चावी ठेवणे अंगलट, दोन लाखांची घरफोडी

फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – शहरातील नवी पेठेतील लोकमान्यनगर, तसेच वाघोली भागात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख रुपयांचाा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग आणि वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टोळक्याने दोघांना मारहाण करून लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोमवारी (२ जून) दुपारी फ्लॅट बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातून ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत वाघोलीतील केसनंद भागात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शनिवारी (३१ मे) फ्लॅट बंद करुन कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेला. वाघोली पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×