Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जुन्या वादातून चौघांकडून मारहाण

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल 

marathinews24.com

पिंपरी : त्रिवेणीनगर चौकात चौघांनी मिळून तिघांना डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली.

मुलीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

सुनील मेंगडे, कपिल जाधव, ऋषिकेश आणि अशोक मेंगडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलसांनी मेंगडे आणि ऋषिकेश यांना अटक केली आहे. बाळासाहेब बाबासाहेब खामकर (वय ३२, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४ जून रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान फिर्यादी व त्यांच्या मित्रांना त्रिवेणीनगर चौकात बोलावून आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर दगड व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी व त्यांच्या दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×