Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

हडपसर-सासवड रस्त्यावर अपघात

marathinews24.com

पुणे – ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी ट्रक चालका विरुद्ध फुुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश अंबादास जन्नू (वय ५०, रा. रविराज काॅलेरेडो, कृमार पृथ्वीजवळ, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जन्नू यांचा चुलतभाऊ राहुल (वय ४२) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मांजराने केलेल्या घाणीमुळे पेटला वाद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राकेश हे हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. भरधाव ट्रकने ऊरळी देवाची परिसरात त्यांना धडक दिल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या राकेश यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गंभीर स्वरुपाच्या वेगवेगळ्या अपघातात पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बहुंताश अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×