Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

२२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – सैनिक कल्याण विभाग पुणे येथे करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरुपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरिता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

“वाहनांतील पॅनिक बटण आणि प्रवासी भाडे तत्व वाहनांच्या सुरक्षितता प्रणालीची परिणामकारता तपासा; त्रुटी दूर करा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे” – सविस्तर बातमी 

सैनिक कल्याण विभाग, पुणे तसेच सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबीतांची विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच आर्म्ड फोर्सेस ट्रॅब्यूनल खंडपीठ मुंबई, औद्योगिक, कामगार न्यायालय, जिल्हा सत्र, दिवाणी व इतर न्यायालयांमध्ये असतात. या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी या पदाच्या नेमणुकीसाठी विधी सल्लागार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी कर्मचारी, अधिकारी अथवा विधीची पदव्युत्तर पदवी धारण केलेली आणि प्रत्यक्ष वकिलीचा १० वर्षाचा अनुभव व पात्रता आवश्यक राहील. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१ अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३०२६०३ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×