Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

साडेसहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्‍या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा

साडेसहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्‍या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा

देहू-मोशी रोड येथील घटना 

marathinews24.com

पिंपरी – भागीदारीचे आश्वासन देऊन मालमत्तेचे अधिकार व आयपी हक्कांचा गैरवापर करून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केली. हा पक्रार देहू-मोशी रोड येथे घडला आहे.

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

अविनाश बेलगमवार, आकाश बेलगमवार (दोघेही रा. देहू-मोशी रोड, विठ्ठलनगर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. नित्यानंद करुपय्या थेवर (वय ४८, रा. सुखवानी प्रेसीडेन्सी, मोरवाडी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. ४) याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना २००० ते २०१० या कालावधीत घडली. झेवीऑन मोबिलिटी इलेक्ट्रिक प्रा. लि. व ज्योती सोल्यूशनवर्क्समध्ये मालमत्तेच्या हस्तांतरावरून फसवणूक झाली. आरोपींनी भागीदारीचे बनावट आश्वासन देत महत्त्वाचे आयपी अधिकार व डाय खरेदी फिर्यादी यांच्‍याकडून घेत कंपनीच्या उत्पादनासाठी वापरत तब्‍बल साडेसहा कोटींची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×