Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विनयभंग प्रकरणात पुण्यातील पत्रकाराविरुद्ध गुन्हा

मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यभागातील एका लाॅजमध्ये महिलेचे चित्रीकरण केल्याच्या आरोपावरुन एका पत्रकाराविरुद्ध शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहन कदम याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली पत्रकाराने बुधवार पेठेतील एका लाॅजमध्ये महिलेचे चित्रीकरण केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली होती. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे महिलेने तक्रार दिली होती.

पुण्यातील ६ ‘पोलिसांची’ गय नाही, खात्यातून काढणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

तक्रारीची शहानिशा करण्यात आले. चौकशीत पत्रकाराने ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली चित्रीकरण केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित पत्रकाराविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. याबाबत संघाने स्पष्ट ‌भूमिका घेतली आहे. ‘अशा गैरप्रकारांचे पत्रकार संघाकडून समर्थन करण्यात येणार नाही. संबंधित पत्रकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी’, असे पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×