Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरी

२ लाख रूपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेल

चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागातील एका मंदिरातील दानपेटी उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० किमी प्रतितास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनीत संकल्प सिद्धी हनुमान मंदिर आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटे मंदिरात शिरले. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील दोन लाख रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×