Breking News
भाईगिरी करणाऱ्या सराईताला केले स्थानबद्धठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पकडलेवाहन चोराकडुन दोन दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरीपुण्यातील चोर राजासह तिघांना अटक, घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीसजबरी चोर्‍या करणार्‍या दोघांना बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरीचोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला बेड्यापुणे : आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसादग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीललोणावळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्त

ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी, पुणे

शाळेत जाऊन शिक्षिकेशी आगळीक करुन केला विनयभंग; लोणी काळभोरमधील पालकाला पोलिसांनी केली अटक

शाळेमधील वर्गात थांबलेल्या शिक्षिकेला बाहेर चला, बाहेर भेटून बोलूयात असे म्हटल्यावर इथेच बोला, असे या शिक्षिकेने सांगितल्यावर त्यांचा हात ओढून […]

ताज्या घडामोडी

इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली : गणेश शिंदे

सचोटी इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत जीवन आहे असे सांगत स्नेह जिव्हाळा जिवंत राहू द्या

ताज्या घडामोडी

अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून 5 लाख 88 हजारांचा 10 किलो गांजा केला हस्तगत

 धुळ्यातील शिरपूर येथून आलेल्या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने १० किलो १३८ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. हरिश मगन सोनवणे

ताज्या घडामोडी

नटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले; हडपसरमधील चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : मराठी न्यूज 24. कॉम – पान टपरी चालकाला धमकावुन चौघा जणांनी हाताने मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले. तसेच

error: Content is protected !!
Scroll to Top