Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबारात २ हजार नागरिकांची तपासणी – डॉ. अंजली पाटील

मोतीबिंदूच्या १००, हर्नियाच्या २० शस्त्रक्रिया; २०० रक्तपिशव्यांचे संकलन, महिलांसाठी अत्याधुनिक मॅमोग्राफी युनिटचेही उद्घाटन marathinews24.com बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार […]

ताज्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस हे अभ्यास, संवेदनशीलता आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक : चंद्रकांत पाटील

‘देवभाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन; देशाचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहण्याची इच्छा : बाळासाहेब फडणवीस marathinews24.com पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन

महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार marathinews24.com बारामती – महसूल विभागाच्या

ताज्या घडामोडी

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप होत शांतता, प्रगतीचे दूत व्हा- लोसी दिखो

सरहदतर्फे स्वर्गीय श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मणिपुरी मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन marathinews24.com पुणे – ईशान्य भारत

पुण्यात पॅनेलवरील मध्यस्थांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
ताज्या घडामोडी

पुण्यात पॅनेलवरील मध्यस्थांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

पुणे जिल्ह्यातील २७५ पॅनेलवरील मध्यस्थ सहभागी marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई तसेच मुख्य मध्यस्थी

भारती हाॅस्पिटलच्या आवारात भिंत कोसळली
ताज्या घडामोडी

भारती हाॅस्पिटलच्या आवारात भिंत कोसळली

४० ते ५० दुचाकींचे नुकसान; गंभीर दुर्घटना टळली marathinews24.com पुणे – शहरातील भारती हाॅस्पिटलच्या आवारातील वाहनतळाच्या परिसरात शनिवारी सकाळी भिंत

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान ३०० कॉंग्रेस कार्यकर्ते ताब्यात
ताज्या घडामोडी

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान ३०० कॉंग्रेस कार्यकर्ते ताब्यात

कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची मुक्तता marathinews24.com पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सुरक्षेचा

आधुनिक गुन्हेगारीविरोधात समाजात जनजागृतीची नितांत गरज - विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग
ताज्या घडामोडी

आधुनिक गुन्हेगारीविरोधात समाजात जनजागृतीची नितांत गरज – विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग

पुण्यात राष्ट्रीय ‘इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास’चे उद्घाटन; तज्ज्ञांकडून आधुनिक तपास तंत्रांवर मार्गदर्शन marathinews24.com पुणे – तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे, तितक्याच

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक
ताज्या घडामोडी

पाॅलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची २८ लाखांची फसवणूक

विमा पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष; ज्येष्ठाला २८.३८ लाखांचा गंडा marathinews24.com पुणे – आयुर्विमा पाॅलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने

अण्णा भाऊंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे : डॉ. बळीराम गायकवाड
ताज्या घडामोडी

अण्णा भाऊंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे : डॉ. बळीराम गायकवाड

मसापतर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन marathinews24.com पुणे – साम्यवादातील वर्गसंघर्ष आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेला समानतेचा

error: Content is protected !!
Scroll to Top
×