Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे

पुणे, राजकारण

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा एकात्मिक विकास आराखडा सादर करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी विकास आराखडा सादर करा – अजित पवार marathinews24.com पुणे – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत […]

ताज्या घडामोडी, पुणे

मळणी यंत्रात स्कार्फ अडकला, महिलेचे शरीरापासून डोके वेगळे

भोर तालुक्यातील केंजळ गावातील घटना marathinews24.com भोर – बाजरी करताना मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्याने २४ वर्षीय महिलेचे डोके शरीरापासून वेगळे

पुणे

पोलीस खात्याविषयी वादग्रस्त वक्तव्य, आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

पोलीस मित्र संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन marathinews24.com पुणे – महाराष्ट्र पोलीस दलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची

गुन्हेगारी, पुणे

पुणे : नको ते पाहण्यासाठी तरूणीला वॉशरूममध्ये गाठले

सहकार्‍याचा प्रताप विमानतळ परिसरातील घटना marathinews24.com पुणे – कंपनीत वॉशरूमला गेलेल्या महिला सहकारी तरूणीचा पाठलाग करून तरुणाने तिच्या कम्पार्टमेंटमध्ये डोकावून

पुणे

नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागरिकांच्या सोयीसुविधासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करा; नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ marathinews24.com पुणे – राज्यशासनाकडून विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. आगामी

पुणे

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे केले उद्घाटन marathinews24.com पुणे – महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित

गुन्हेगारी, पुणे

बायको हरविल्याची तक्रार देणारा नवराच निघाला खुनी, ३ महिन्यांनी झाली खुनाची उकल

नवर्‍यासह साथीदाराला इंदापूर पोलिसांनी केली अटक marathinews24.com पुणे – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर

पुणे, राजकारण

३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरे

राज्यात ३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरे marathinews24.com पुणे – ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ३० लाख

पुणे

देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापराचे आवाहन marathinews24.com पुणे – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून

पुणे

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

पुण्यातील नियोजित कार्यक्रमाआधी घेतली भेट marathinews24.com पुणे – जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि

error: Content is protected !!
Scroll to Top
×