Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

रामगिरी निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

marathinews24.com

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रामगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुष्पगुच्छ, शाल आणि भगवान जगन्नाथांची प्रतिमा देऊन शुभेच्छा दिल्या.

पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षणासाठी फेसलेस सेवा 12 डिसेंबरपासून सुरू – सविस्तर बातमी 

भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक उपक्रम, लोककल्याणाशी संबंधित मुद्दे आणि वर्तमान घडामोडींवर सद्भावपूर्ण वातावरणात चर्चा झाली. आगामी योजनांवरील सहकार्य आणि समन्वयाबाबतही सकारात्मक संवाद साधला गेला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×