Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप

प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप

निशा फाउंडेशनचा पुढाकार

marathinews24.com

सांगली – शहरातील निशा फाउंडेशनच्यावतीने जिल्हा परिषद शाळा झापाचीवाडी (ता. सांगोला) याठिकाणी विध्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिध्देश्वर आलदर , मुख्याध्यापिका बाबर मॅडम रामचंद्र ढोण, दत्तात्रय सरगर, संजय आलदर, उत्तम बंडगर, सहशिक्षक सुहास वालेकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

पुणेकर पुस्तक वाचणार…फोटो पाठवणार आणि विश्वविक्रमाला गवसणी घालणार – सविस्तर बातमी 

जिल्हा प्राथमिक शाळा झापाचीवाडी शाळेमध्ये निशा फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे शाळेतील पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची भावना जागृत रहावी त्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून निशा फाउंडेशनने किटचे वाटप केले आहे. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे मदत करीत राहणार असल्याचे सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×