Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘डेटींग अ‍ॅपवरुन झालेली ओळख पडली सव्वा लाखात, तरुणाची फसवणूक

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

‘डेटिंग अ‍ॅपवरची’ मैत्री ठरली महागात, तरुणाला सव्वा लाखांचा फसवणुकीचा फटका!

Marathinews24.com

पुणे – डेटींग अ‍ॅपवरून झालेली  मैत्री  तरूणाला १ लाख ३५ हजार रूपयांना पडली आहे. मैत्री करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी  तरुणाची   फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गुरुवार पेठेत राहायला असून, डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणीशी मैत्रीचा मेसेज त्यांना पाठविला होता.  संदेशातील क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला असता,  तेव्हा चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढून  बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी १ लाख ३५ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×