Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

मोबाइल चोरणाऱ्या अल्पवयीनाला पकडले; ४ मोबाइल जप्त

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

अल्पवयीनाकडून चार मोबाइल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील मांजरी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहणाऱ्या बांधकाम मजुराचा मोबाइल चोरणाऱ्या अल्पवयीनाला पकडले. अल्पवयीनाकडून चार मोबाइल जप्त करण्यात आले. अरविंदकुमार (वय २२, सध्या रा. मांजरी खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; २२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदकुमार बांधकाम मजूर आहे. मांजरी परिसरातील एका गृहप्रकल्पावर तो राहायला आहे. सोमवारी (१९ जानेवारी) पहाटे चारच्या सुमारास अल्पवयीन गृहप्रकल्पाच्या आवारात शिरला. आवारातील एका खोलीत अरविंदकुमार आणि त्याचा भाऊ झोपले होते. अरविंदकुमार पहाटे चारच्या सुमारास स्वच्छतागृहात गेला. त्याने खोलीचा दरवाजा बाहेरून लावला. खोलीचा दरवाजा उघडून अल्पवयीन आत शिरला. अरविंदकुमार काही वेळानंतर तेथे आला. तेव्हा खोलीत कोणीतरी शिरल्याचे लक्षात आले. अरविंदकुमार आणि त्याचा भावाने अल्पवयीनाला पकडले.

अल्पवयीनाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे चार मोबाइल सापडले. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाइल संच जप्त केले असून, त्याने मोबाइल कोठून चाेरले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×