Breking News
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदलीअनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खूनपुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवीगावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदेवारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदेसौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवारसंगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूकरिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटकरखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्लावार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावण्याचा वादपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदलीअनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खूनपुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवीगावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदेवारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदेसौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवारसंगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूकरिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटकरखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्लावार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावण्याचा वाद

घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा गजाआड

घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Marathinews24

पुणे – घरफोडी करुन पसार झालेल्या कर्नाटकातील चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी,कटावणी, कटर, पाना असा मुद्देमाल जप्त केला. व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे. तो परराज्यातून दुचाकीवर येऊन घरफोडीचे गुन्हे करत होता.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर भागात सापळा लावला. पोलिसांनी व्यंकीला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकीची डिकी पोलिसांनी उघडली. डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर सापडले. पोलिसांनी व्यंकी याची चौकशी केली. चौकशीत त्याने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे.
परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!