Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

PMPML Bus Theft : पीएमपीएल बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

PMPML Bus Theft : पीएमपीएल बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – PMPML Bus Theft : पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील २ लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेली. ही घटना ७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वारगेट परिसरातील आयकर भवन बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी सातारा परिसरात राहणार्‍या ६५ वर्षीय महिलेने स्वागरेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्किंगमधील मोटारीची काच फोडून ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला सातारामधील असून, कामानिमित्त ७ ऑक्टोबरला स्वारगेट परिसरात आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जेष्ठ महिला पीएमपीएल बसने प्रवास करण्यासाठी आयकर भवन स्थानकाजवळ गेल्या होत्या. _PMPML Bus Theft) त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील २ लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेली. काही वेळानंतर महिलेला हातात बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×