Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Road Accident : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Pune Road Accident News

लोणीकंद परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद परिसरात घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद रोहिदास झोडगे (वय २९, रा. सध्या रा. अभंगनगर, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. कारंडी, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत प्रमोद यांचे भाऊ अण्णासाहेब (वय ३४) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रमोद हे शनिवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास आळंदी -लोणीकंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी फुलगाव परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार झोडगे यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात झोडगे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या झोडगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक गिरवलकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×