Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

पुणे : बँक खात्यातून ५८ हजार रुपये झाले गायब

मदतीऐवजी बँकखात्येच झाले रिकामे

marathinews24.com

पुणे –  एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये कार्ड पडल्यामुळे कस्टमर केअरला फोन केल्यानंतर काही क्षणातच संबंधिताच्या खात्यातून तब्बल ५८ हजार रुपये काढण्यात आले. मदतीऐवजी त्यांच्या एटीएमचा गैरवापर करीत चोरट्याने पैसे काढून घेत फसवणुक केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र कोंडीबा गिरमे ( वय ७१, रा. मोहम्मद वाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

राज्यातील बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरमे हे १८ एप्रिलला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणीनगरमधील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये पडल्यामुळे गिरमे यांनी तत्काळ संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गिरमे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×