Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची १२० वी बैठक संपन्न

कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची १२० वी बैठक संपन्न

कृषि मंत्री तथा कृषि परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषि परिषद कार्यालय, पुणे येथे संपन्न

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची १२० वी बैठक कृषि मंत्री तथा कृषि परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषि परिषद कार्यालय, पुणे येथे संपन्न झाली. यावेळी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपाल नियुक्त सदस्य व कृषि क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलेले कृषि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे प्रशासन नव्हे तर एक विकासयात्री- अजित पवार – सविस्तर बातमी 

मंत्री भरणे यांनी कृषी विभागाचा पदभार घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीमध्ये तातडीचे विषय घेण्यात आले. यानंतर आगामी बैठकीमध्ये कृषि परिषदेच्या स्तरावरील आणि चारही कृषि विद्यापीठ स्तरावरील सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीत कृषि परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांनी प्रास्ताविक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×