Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

‘मैं ना भुलंगा’ कार्यक्रमातून स्व. मनोज कुमार आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली

'मैं ना भुलंगा' कार्यक्रमातून स्व. मनोज कुमार आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली

शहीद कुटुंबीयांना स्वरकिरण सांगीतिक रंगमंच तर्फे आर्थिक मदत

marathinews24.com

पुणे – भारतीय नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे हिंदी सिनेमा दिग्दर्शक, अभिनेते मनोज कुमार उर्फ भारत कुमार यांचे ५ एप्रिल २०२५ रोजी निधन झाल्याने त्यांना तसेच देशाच्या सीमा संरक्षण साठी हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंधूर युद्ध मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील स्वरकिरण सांगीतिक रंगमंच या संस्थेच्या वतीने ‘मैं ना भुलंगा’ हा सांगीतिक आणि सामाजिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

अण्णा भाऊ साठेंनी माणूस केंद्रस्थानी ठेवून लेखन केले-भारत सासणे – सविस्तर बातमी 

ऑपरेशन सुंदर मध्ये शहीद जवान स्व. संदीप पांडुरंग गायकर ब्राह्मणवाडा, जि. अहिल्यानगर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे कुटुंबीय आई-वडील, वीर पत्नी व मुले देखील उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे संस्थापक निर्माते ॲड. पी. टी. जगदाळे यांच्या सहकार्यातून अर्थसहाय्य देखील या कुटुंबीयांना करण्यात आले.

घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश हंगे, नि. कर्नल किशोर मोरे, प्रभाकर पवार, डॉ. देवीदास अत्तरदे, रवी जगदाळे, काशीराम चव्हाण, श्रीधर भोसले, उमेश उपाळे, सौ. किरण सावंत, विजय महाडिक, राजेश महाडिक, वीरेंद्र नागतोडे आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×