Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

मौजे दिवे येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण सेवा सुरू

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

शासकीय सुट्टीतही सुरू राहणार वाहन फिटनेस तपासणी सेवा

marathinews24.com

पुणे – वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही विशेष कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.

लाच प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला पकडले – सविस्तर बातमी

यानुसार मौजे दिवे येथील कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. वाहन चालक, वाहनमालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयात वाहने तपासणीसाठी सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच सर्व स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×