Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृहात वृक्षारोपण

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शेती क्षेत्रावर वृक्षारोपण

marathinews24.com

पुणे – World Environment Day :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ( दि.५) येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शेती क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल एन. ढमाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारागृहातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आळंदी जवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत – सविस्तर बातमी

वृक्षारोपण करणे ही आपली जबाबदारी असून, भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन धुमाळ यांनी केले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ. सुहास वारके कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षारोपण प्रसंगी उपअधीक्षक मंगेश एच. जगताप, वरीष्ठ तुरुंगाधिकारी ए. एस. कांदे, तुरुंगाधिकारी एस. आर. पाटील, कृषी सहायक मोहन भांगे, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×