Breking News
पुण्यातील कात्रज भागात ३ बांगलादेशी घुसखोरांना पकडलेपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदलीअनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खूनपुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवीगावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदेवारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदेसौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवारसंगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूकरिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटकरखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्ला

April 23, 2025

पुणे

फर्ग्युसन महाविद्यालयात दहावीनंतरच्या प्रवेशासाठी करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन..

अकरावी प्रवेशासाठी रविवारी मार्गदर्शन पुणे – अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना तसेच पालकांना चिंता लागलेली असते. त्यासंदर्भात सर्व माहिती व काही शंकांचे […]

मैत्रिणीला भेटायला आला अन वॉटेंड तडीपार जाळ्यात अडकला
गुन्हेगारी, पुणे

मैत्रिणीला भेटायला आला अन वॉटेंड तडीपार जाळ्यात अडकला

बिबवेवाडी पोलीसांनी सराईताला केली अटक marathinews24.com पुणे – मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ५

गुन्हेगारी, पुणे

सराइतांची अखलपात्र गुन्ह्यांवर बोळवण करु नका, सराइताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यातील बारकावे तपासा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश marathinews24.com पुणे – सराइतांकडून किरकोळ स्वरुपाचे गु्न्हे दाखल केले जातात. अशा प्रकारचे गुन्हे अदखलपात्र

पुणे

पुण्यात भाजप कडून पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध..

महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू marathinews24.com पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून पुण्यात जोरदार

पुणे

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गणेश परिधान करणे अनिवार्य

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी गणेश पोशाख सक्तीचा marathinews24.com पुणे – महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी

पिंपरी चिंचवड

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

अवैधपणे अडकवलेली वाहने सोडवण्यासाठी अंतिम मुदत marathinews24.com पुणे– पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील

पुण्यात रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी वाहतूककोंंडी
ताज्या घडामोडी, पुणे

पुण्यात रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी वाहतूककोंंडी

पोलिसांकडून ठेकेदांविरुद्ध कारवाईचा इशारा marathinews24.com पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, मलनिस्सारण वाहिनीचे कामे सुरू आहेत. महापालिकेच्या ठेकेदारांकडून

गुन्हेगारी

दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक; ८ दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरटा गजाआड; ८ दुचाकी जप्त marathinews24.com पुणे – शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून

गुन्हेगारी, राष्ट्रीय

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेचे आदेश

संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ marathinews24.com पुणे – काश्मीरमधील पहेलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश

पुणे

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ व्या वर्धापनदिन समारंभाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ व्या वर्धापनदिन समारंभाचे आयोजन marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार

error: Content is protected !!
Scroll to Top