Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

August 2, 2025

"सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे"
पुणे

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

“संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख” marathinews24.com पुणे – महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० […]

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
ताज्या घडामोडी

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

नागरिकांनी सहभागी होऊन विविध सेवांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन  marathinews24.com पुणे – ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन
ताज्या घडामोडी

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन

बाल बंदींमधील ऊर्जेला योग्य वाट देत त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे marathinews24.com पुणे –

विश्वरूप घराचे देवघर म्हणजे भारतवर्ष- डॉ. शंकर अभ्यंकर
ताज्या घडामोडी

विश्वरूप घराचे देवघर म्हणजे भारतवर्ष- डॉ. शंकर अभ्यंकर

धर्म व संस्कृतीची जपणूक, रक्षण करण्याचे कार्य प्रत्येकाकडून घडावे – डॉ. शंकर अभ्यंकर marathinews24.com पुणे – विश्वरूप घराचे देवघर म्हणजे

marathinews24.com
मनोरंजन

‘गीत अथर्वशीर्ष’ कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद !

नृत्य-गायनातून साकारले अथर्वशीर्ष marathinews24.com पुणे – ‘गीत अथर्वशीर्ष’ कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद ! – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन

यवत गावात शांतता, पाच स्वतंत्र गुन्हे दाखल; १७ जण अटकेत
गुन्हेगारी

यवत गावात शांतता, पाच स्वतंत्र गुन्हे दाखल; १७ जण अटकेत

तोडफोड प्रकरणात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू marathinews24.com पुणे – यवत गावात शांतता, पाच स्वतंत्र गुन्हे दाखल; १७ जण अटकेत

द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन
ताज्या घडामोडी

द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन

मानसिक, भावनिक आरोग्यासाठी व आत्महत्या रोखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था कार्यरत  marathinews24.com पुणे – द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे

"तुला पाहताना" गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद
ताज्या घडामोडी

“तुला पाहताना” गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

“तुला पाहताना” कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध marathinews24.com पुणे – पोॲड्स क्रिअशन आणि ख्यातनाम संगीतकार केदार अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या निवडक रचनांचा

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
गुन्हेगारी

शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

अपघातात दोन तरुण गंभीर जखमी marathinews24.com पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू – शहरात वेगवेगळ्या अपघातात वाहनांच्या धडकेत

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

भर चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

खडकीतील चर्च चौकातील घटना; चौघे अटकेत marathinews24.com पुणे – भर चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण – दुचाकी वेडीवाकडी चालविल्याने विचारणा

error: Content is protected !!
Scroll to Top
×