Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

September 16, 2025

निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती न करणेबाबत सूचना
ताज्या घडामोडी

निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती न करणेबाबत सूचना

खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार कारवाई marathinews24.com पुणे – खरीप हंगामानंतर पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांची […]

मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन
ताज्या घडामोडी

मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन

पाच दिवस चित्रपट रसिकांना पर्वणी marathinews24.com पुणे – मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे दि. २४ ते २८ सप्टेंबर कालावधीत पुण्यात सहाव्या मुंबा

गांधी भवनचा रौप्यमहोत्सव सांगता समारंभ २० सप्टेंबरला
ताज्या घडामोडी

गांधी भवनचा रौप्यमहोत्सव सांगता समारंभ २० सप्टेंबरला

सामाजिक उपक्रमांत सहकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा होणार गौरव marathinews24.com पुणे – सामाजिक बांधिलकीतून समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी विविध उपक्रम

अधिकाऱ्यांवर पुन्हा दबावाचे राजकारण; पुण्यात अवैध व्यवसायांविरोधात भीमशक्ती संघटनेचे आंदोलन
ताज्या घडामोडी

अधिकाऱ्यांवर पुन्हा दबावाचे राजकारण; पुण्यात अवैध व्यवसायांविरोधात भीमशक्ती संघटनेचे आंदोलन

मोठ्या नेत्याने थेट प्रशासनावर दबाव टाकून कारवाईस विरोध केल्याचा आरोप marathinews24.com पुणे – महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणाची धग

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला
गुन्हेगारी

पीएमपीएल वाहकाच्या तत्परता, महिलेचे दागिने चोरणार्‍याला पाठलाग करून पकडले

पुणे महापालिका भवन परिसरातील घटना marathinews24.com पुणे – पीएमपीएल वाहकाच्या धाडसामुळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. जेष्ठ प्रवासी

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला
गुन्हेगारी

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड आणि सोने-चांदी

पुणे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात

आयटीआयचे हजारो विद्यार्थी मिळून ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार marathinews24.com मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला
गुन्हेगारी

भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाखांचा ऐवज लांबविला

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात
गुन्हेगारी

गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याच्या बतावणीने ४ कोटींची फसवणूक

पर्वती पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची चार कोटी सहा

error: Content is protected !!
Scroll to Top
×