Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

February 27, 2026

वाघोलीत एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
गुन्हेगारी

वाघोलीत एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

२८ लाखाचे एमडी, मोटारीसह ५५ लाखांचा ऐवज जप्त marathinews24.com पुणे – मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन तस्करांना वाघोली पोलिसांनी अटक […]

इयत्ता दहावी-बारावी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत करावेत ऑनलाईन सादर
क्रिडा

इयत्ता दहावी-बारावी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत करावेत ऑनलाईन सादर

क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनच सादर करणे अनिवार्य marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

शासकीय योजनांचा महामेळाव्याचे
ताज्या घडामोडी

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे ओझर येथे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे प्राधिकरणाचे आवाहन marathinews24.com पुणे – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट् राज्य विधी

नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्यावर महसूलचा प्रयत्न- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पुणे

नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्यावर महसूलचा प्रयत्न- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’चे उद्धाटन marathinews24.com पुणे – राज्यातील नागरिकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनावर आधारित सेवा देवून

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न

 फरार आरोपी अटकेत marathinews24.com पुणे – उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेले दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या

गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाखांचा साठा जप्त
गुन्हेगारी

गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाखांचा साठा जप्त

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई marathinews24.com पुणे – अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित

मासिक पाळीकडे सांस्कृतिक आणि आरोग्यदृष्ट्या पाहण्याची गरज
मुंबई

मासिक पाळीकडे सांस्कृतिक आणि आरोग्यदृष्ट्या पाहण्याची गरज

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत marathinews24.com मुंबई – राज्यातील सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान पगारी

मराठीला ज्ञानभाषा बनवू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या घडामोडी

मराठीला ज्ञानभाषा बनवू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साहपूर्ण कार्यक्रम marathinews24.com मुंबई – कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा

राष्ट्रीय पाली गौरव पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन
गुन्हेगारी

राष्ट्रीय पाली गौरव पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन

पद्मपाणी फाउंडेशन प्रणित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने दिला जातो पुरस्कार marathinews24.com पुणे – पाली

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन
गुन्हेगारी

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन

खोटा पास तयार करून फिरणार्‍याविरूद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – पीएमपीएल बसचे बनावट अ‍ॅप्लीकेशन बनवून त्याद्वारे खोटा पास करीत फुकट प्रवास

error: Content is protected !!
Scroll to Top
×