Breking News
Sugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्नTribal Community and Environment Conservation : जनजातीय गौरव दिवस विशेष लेखPune Police Crime News : सराईत गणेश लोंढेवर एमपीडीएचा बडगाMSEDCL Pune Chief Engineer : महावितरण पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज तगलपल्लेवार रुजूDagdusheth Ganpati Temple Pune : श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्यPune ACB Bribery Case : फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितलीPune Cat Theft Case : पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखलPune Online Fraud News : ‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइटPune Theft News : मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपासKharadi Crime News : दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन

खोटा पास तयार करून फिरणार्‍याविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसचे बनावट अ‍ॅप्लीकेशन बनवून त्याद्वारे खोटा पास करीत फुकट प्रवास करणार्‍याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ फेबु्रवारीला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहायक डेपो व्यवस्थापकाने फिर्याद दाखल केली आहे.

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी जाळ्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सहायक डेपो व्यवस्थापक असून, ते २६ फेबु्रवारीला भारती विद्यापीठ परिसरातील बीआरटी मार्गात प्रवाशांकडील तिकीट तपासात होते. त्यावेळी एका प्रवाशाने मोबाइलमध्ये पीएमपीएल बस प्रशासनाने बनवलेल्या अ‍ॅप्लीकेशनप्रमाणेच अ‍ॅप तक्रारदाराला दाखवले. मात्र, संशय आल्यानंतर संबंधित अ‍ॅपची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आरोपीने बनावट अ‍ॅपचा वापर करीत खोटा पासद्वारे शहरातील विविध भागातून मोफत बसप्रवास करीत पीएमपीएल प्रशासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×