Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 2, 2026

पुण्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅनचा अपघात
ताज्या घडामोडी

पुण्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅनचा अपघात

बस चालकासह ४ विद्यार्थी जखमी marathinews24.com पुणे– विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना काळेपडळ परिसरात घडली. […]

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड
पुणे

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोसळलेली झाडे केली बाजूला marathinews24.com पुणे – अवकाळी पावसाच्या तडाख्याने शहरातील विविध भागात

मुसळधार पावसाने फुलविक्रेत्या महिलेच्या अंगावर कोसळले झाड
पुणे

मुसळधार पावसाने फुलविक्रेत्या महिलेच्या अंगावर कोसळले झाड

सिंहगड रोडवर जेष्ठ महिला ठार marathinews24.com पुणे – शहरातील विविध भागात गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली होती.

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच
ताज्या घडामोडी

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच

पूर्वतयारी बैठकीत प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन marathinews24.com पुणे – भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी
गुन्हेगारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी

तोतयागिरी करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात marathinews24.com पुणे – सॉफ्टवेअर फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन स्वत:ला उपमुख्यमंत्री

ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी पुण्यात बैठक

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वपूर्ण बैठक marathinews24.com पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य राज्य कार्यकारिणीची

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या
गुन्हेगारी

एसटीत प्रवेश करताना जेष्ठेचा ऐवज चोरीला

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – एसटीमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेकडील पाच हजारांची रोकड,

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

कॅम्पमधील बेकरीतून ४६ हजारांची रोकड चोरीला

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – बेकरीच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी ४६

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’
पुणे

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’

कर्मयोगी भारत पोर्टलवरील अधिकाधिक अभ्यासक्रम पूर्ण करावेत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार marathinews24.com

हिंदवी स्वराज्य टिकविण्यात छत्रपती महाराणी ताराराणींचे योगदान मोठे-युवराज संभाजीराजे छत्रपती
ताज्या घडामोडी

हिंदवी स्वराज्य टिकविण्यात छत्रपती महाराणी ताराराणींचे योगदान मोठे-युवराज संभाजीराजे छत्रपती

‘छत्रपती महाराणी ताराराणी’ पुस्तकाचे प्रकाशन marathinews24.com पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, या

error: Content is protected !!
Scroll to Top
×