Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

एसटीत प्रवेश करताना जेष्ठेचा ऐवज चोरीला

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटीमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेकडील पाच हजारांची रोकड, मोबाइल असा १५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३१ मार्चला सकाळी नउच्या सुमारास हडपसरमधील रवीदर्शन चौकात घडली आहे. याप्रकरणी हडपसरमध्ये राहणार्‍या ६३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्पमधील बेकरीतून ४६ हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला हडपसरमध्ये राहायला असून, ३१ मार्चला सकाळी नउच्या सुमारास रवीदर्शन चौकात एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याठिकाणी एसटी आल्यानंतर तक्रारदार महिला एसटीमध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेकडील पाच हजारांची रोकड, मोबाइल असा १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार ए. एच. कचरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×